सफाईवाला , लिपिक , अधिकारी , प्रयोगशाळा सहाय्यक , फार्मासिस्ट पदांसाठी पदभरती ..

ECHS Vacancy 2024 माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनामार्फत विविध पदांच्या 08 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 19 ऑक्टोबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

WhatsApp Group ☞ Join Now
Telegram Group ☞ Join Now

ECHS Vacancy 2024

पद क्रमांकपदांचे नावजागा
1वैद्यकीय अधिकारी / Medical Officer 04
2प्रयोगशाळा सहाय्यक / Laboratory Assistant01
3फार्मासिस्ट / Pharmacist01
4लिपिक / Clerk01
5सफाईवाला / Safaiwala01

Educational Qualification For Ex-Serviceman Contributory Health Scheme Bharti 2024

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारीMBBS + Min 05 yrs experience.
प्रयोगशाळा सहाय्यकDMLT / Class 1 Lab Tech Course (Armed Forces)
फार्मासिस्ट12th Passed with Science in Physics, Chemistry, Biology, B. Pharma. / D. Pharma. + Minimum 03 yrs experience.
लिपिकGraduate/Class 1 Clerical Trade (Armed Forces)
सफाईवालासाक्षर 

वेतनमान (Pay Scale) : 16,800/- रुपये ते 75,000/- रुपये.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : ECHS Cell, Stn HQ, Devlali at Tele Number 0253-2493049

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत. पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 19 ऑक्टोबर 2024 आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती www.echs.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

1 thought on “सफाईवाला , लिपिक , अधिकारी , प्रयोगशाळा सहाय्यक , फार्मासिस्ट पदांसाठी पदभरती ..”

Leave a Comment