Gharkul Yadi 2024 Kashi Pahavi Mobile Madhun जर तुम्ही खेड्या गावचे असाल तर तुम्ही तुमच्या गावाची घरकुल यादी २०२४ मोबाईल मध्ये पाहू शकता. खाली तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत मोबाईलमध्ये घरांची यादी पाहण्याची पायरी दिली आहे. त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या मोबाईलवरून प्रधानमंत्री आवास योजना घरकुल यादी पाहू आणि डाउनलोड करू शकता.
Table of Contents
Gharkul Yojana 2024 Yadi Kashi Pahavi Mobile Madhun
- सुरुवातीला वेबसाईटवर यायचे आहे. ( वेबसाईट लिंक 👉👉 ( वेबसाईट लिंक ) 👈👈 )
- वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही जिल्हा , तालुका, त्यानंतर गावाचे नाव टाकून लिस्ट पाहू शकता.
- लिस्टमध्ये तुम्हाला नोंदणी क्रमांक ( Registration No ) सुद्धा ऑप्शन दिसेल. नोंदणी क्रमांक वर गेल्यानंतर त्याच्या खाली बघा एक नंबर दिसतोय त्यावर थोडे टच करायचे, किंवा क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन पेज ओपन होईल. या ओपन झालेल्या पेज मध्ये घरकुल पात्र व्यक्तीची संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. तसेच त्याला त्याच्या बँक खात्यावर किती पैसे जमा झालेत या संदर्भात सर्व इन्स्टॉलमेंट ( Installment ) पाहायला मिळतील.
- अशा पद्धतीने तुम्ही पात्र घरकुल लोकांच्या पैशासंदर्भात माहिती पाहू शकता.
FAQ : Gharkul Yojana Yadi 2024 Check Online in Mobile Marathi
Pradhan Mantri Awas Yojana Gramin Official Website Link?
प्रधानमंत्री आवास योजना 2024 ग्रामीण अधिकृत वेबसाईट https://pmayg.nic.in/netiayHome/home.aspx लिंक ही आहे.
Pradhan Mantri Gharkul Yadi 2024 Kashi Pahavi in Marathi?
प्रधानमंत्री घरकुल योजना यादी मोबाईल मधून कसे चेक करायचे याच्यासाठी naukricorners येथे माहिती दिली आहे.
Gram Panchayat Gharkul Yojana Yadi 2024 in Marathi?
ग्रामपंचायत घरकुल यादी 2024 मोबाईल मधून कशी चेक करायची पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा.
How Can I Check PM Awas Yojana Gramin List 2024?
ग्रामपंचायत घरकुल यादी 2024 मोबाईल मधून कशी चेक करायची पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा.