कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर अंतर्गत “शिपाई / पहारेकरी, सुरक्षारक्षक, गेटमन, माळी, सफाई कामगार” पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. Kruishi bajar samiti nagar recruitement for various post , number of post vacancy अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 आहे.
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये शिपाई / पहारेकरी , सुरक्षारक्षक , चौकीदार , माळी , सफाईगार पदांच्या एकुण 10 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
शैक्षणिक पात्रता
पदनाम | पात्रता |
शिपाई / पहारेकरी | दहावी |
सुरक्षारक्षक | दहावी |
गेटमन ( चौकीदार ) | दहावी |
माळी | दहावी |
सफाई कामगार | 9 वी |
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे कृषी उत्पन्न बाजार समिती राहाता , पो.साकुरी ता.राहता जि.अहमदनगर 423107 या पत्यावर दिनांक 15.10.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 10 वी पाससाठी एअरपोर्ट वर जॉबची संधी! AI एअरपोर्ट सर्विसेस अंतर्गत भरती सुरु
- 81,000 रुपये पगाराची सरकारी नौकरी, येथे त्वरित अर्ज करा
- BSF Bharti 2024 : सीमा सुरक्षा पोलिस दलात 275 जागांसाठी भरती सुरू;इथे लगेच फॉर्म भरा..,
- महिलांसाठी खुशखबर! माझी लाडकी बहीण योजना’ पुढचा हप्ता कधी येणार? घ्या जाणून
- मोठी बातमी! दहावी, बारावी पास असणाऱ्या तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी, तब्बल 0526 रिक्त जागेसाठी महाभरती