लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज बंद Ladaki Bahin Yojana Online Apply Stopped

Ladaki Bahin Yojana Online Apply Stopped :- राज्यातील महहलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आहण त्यांच्या आरोग्य आहण पोषणात सुधारणा करण्यासाठी आहण कु टुंबातील त्यांची हनणायक भूहमका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

WhatsApp Group ☞ Join Now
Telegram Group ☞ Join Now

शासन निर्णय दि – .02.09.2024 अन्वये “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेंतगणत
राज्यातील सवण महहला लाभार्थ्यांना माहेसप्टेंबर, 2024 मध्येया योजनेंतगणत नोंदणी सुरु ठेवण्यास
मान्यता देण्यात आली आहे. या योजनेंतगणत यापूवी 11 प्राहधकृ त व्यक्ततना अजण स्स्वकारण्यास परवानगी देण्यात आली होती. आता, सदर योजनेंतगणत प्राप्त होणाऱ्या अजाची संख्या मयाहदत होत असल्याने फतत अंगणवाडी कें द्रात अंगणवाडी सेहवके माफण त अजण स्स्वकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या
हवचाराधीन होती.

“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर, २०२४ मध्ये या योजनेंतर्गत नोंदणी सुरु ठेवण्यास संदर्भाधीन दि.०२.०९.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत संदर्भाधीन शासन निर्णय दि.१२.०७.२०२४ व दि.२५.०७.२०२४ अन्वये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका/अंगणवाडी सेविका, “समूह संघटक-CRP (NULM, MSRLM व MAVIM)”, मदत कक्ष प्रमुख, CMM (City Mission Manager), आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या ११ प्राधिकृत व्यक्तिना अर्ज स्विकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते.

नवीन शासन निर्णय (GR) पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

नवीन अर्ज कोठे करावा

आता या शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तिना अर्ज स्विकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहे. सबब, या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्विकारण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२. सदर शासन निर्णय दि.०५.०९.२०२४ रोजीच्या मा. मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२४०९०५१८३५५५९३३० असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने स्वाक्षांकित करुन काढण्यात येत आहे

1 thought on “लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज बंद Ladaki Bahin Yojana Online Apply Stopped”

  1. मी लाडकी बहीण योजनाभरलेला अर्ज रद्द करण्यात आला

    Reply

Leave a Comment