Mahapareshan Nagpur Bharti 2024: 10वी उत्तीर्णांना संधी – महापारेषण नागपूर अंतर्गत 46 रिक्त पदांची भरती सुरू; अर्ज करायला विसरु नका !

Mahapareshan Nagpur Bharti 2024 : मित्रानो तुम्ही दहीवी पास असतेल तर महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड नागपूर अंतर्गत “शिकाऊ” पदांच्या एकूण 46 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2024 आहे.

  • वयोमर्यादा – 18 – 38 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  15 डिसेंबर 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख (हार्ड कॉपी)- 24 डिसेंबर 2024
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता (हार्ड कॉपी)- कार्यकारी अभियंता कार्यालय, आरोग्य विभाग, 132 केव्ही उपकेंद्र, मानकापूर कॉम्प्लेक्स, कुणाल हॉस्पिटलसमोर, कोराडी रोड, मानकापूर, नागपूर-440030.
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

Educational Qualification For Mahapareshan Nagpur Recruitment 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शिकाऊ10th Passed and ITI in Electrician Trade/ NCVT

How To Apply For Mahapareshan Nagpur Application 2024

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2024 आहे. अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/fwlAL
👉 ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/bdfjM
✅ अधिकृत वेबसाईटhttps://www.mahatransco.in/

Leave a Comment