Maharashtra State Road Transport Corporation महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदांच्या एकूण 436 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2024 आहे.
शैक्षणिक पात्रता –10th Pass
अधिकृत वेबसाईट – https://msrtc.maharashtra.gov.in/
या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2024 आहे.
👉 ऑनलाईन अर्ज करा (मेकॅनिक मोटार वाहन) | https://shorturl.at/eqDR4 |
👉 ऑनलाईन अर्ज करा (शीट मेटल कामगार) | https://shorturl.at/gffMB |
👉 ऑनलाईन अर्ज करा (मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स) | https://shorturl.at/GJNGf |
👉 ऑनलाईन अर्ज करा (वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक)) | https://shorturl.at/jngJI |
👉 ऑनलाईन अर्ज करा (चित्रकार (सामान्य) | https://shorturl.at/DGcfh |
👉 ऑनलाईन अर्ज करा (मेकॅनिक डिझेल) | https://shorturl.at/dgvHD |
👉 ऑनलाईन अर्ज करा (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक) | https://shorturl.at/jjfgh |