मित्रांनो मुंबई विद्यापीठ मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी Mumbai University Recruitment 2024 ह्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठ भर्ती 2024 द्वारे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल, आणि सहाय्यक प्राध्यापक / सहायक ग्रंथपाल पदे आणि तदर्थ शिक्षक पदांच्या 298 जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे सरकारी नोकरी मिळवण्याची ही खूप चांगली संधी आहे.
मुंबई विद्यापीठ भरती २०२४.
⇒ पदाचे नाव: संचालक, माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान विभाग.
⇒ एकूण रिक्त पदे: 01 पदे.
⇒ नोकरी ठिकाण: मुंबई.
⇒ शैक्षणिक पात्रता: बी.ई. / बी. टेक. / एम. एससी. इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्युटर / आयटी किंवा एमसीए मध्ये आणि सिद्ध आयटी नेतृत्व भूमिका बजावली असावी.
⇒ वेतन/ मानधन: दरमहा रु. 1,31,100/- ते रु. 2,16,600/- पर्यंत.
⇒ वयोमर्यादा: 58 वर्षांपर्यंत.
⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन.
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 ऑक्टोबर 2024.
⇒ अर्ज सादर करण्याचा पत्ता: रजिस्ट्रार, मुंबई विद्यापीठ, खोली क्रमांक 25, फोर्ट, मुंबई – 400 032.
Notification (जाहिरात) | जाहिरात PDF- येथे क्लिक करा |
Official Website(अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |