नगर विकास विभाग मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु

Nagar Vikas Vibhag Bharti 2024 भरती नगर विकास विभाग मुंबई अंतर्गत “उप आयुक्त (प्रशासन), उप अधिक्षक भूमिअभिलेख, लेखाधिकारी, उपलेखापाल, उप (प्रशासन) आयुक्त, उप (जमिन मालमत्ता) आयुक्त, तहसिलदार, सहायक लेखाधिकारी, उपलेखापाल” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 आहे.

WhatsApp Group ☞ Join Now
Telegram Group ☞ Join Now
  • पदसंख्या – 11 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती –  ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रधान सचिव (नवि-1), नगर विकास विभाग, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई -32
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑक्टोबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://urban.maharashtra.gov.in/

या पदांसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल. अर्जातील माहिती अपूर्ण असल्यास, अर्ज अपात्र ठरविला जाईल. अर्जदारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 आहे. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

Important Links For urban.maharashtra.gov.in Application 2024
📑 PDF जाहिरात Ihttps://shorturl.at/gfhZE
✅ अधिकृत वेबसाईटhttps://urban.maharashtra.gov.in/

सरळ सेवा भरती आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र मध्ये गट ब, गट क पदांची 0633 जागांसाठी भरती

1 thought on “नगर विकास विभाग मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु”

Leave a Comment