नागपूर महानगरपालिका मध्ये मुलाखतीद्वारे भरती; येथे बघा संपूर्ण माहिती!!

Nagpur mahanagar palika vacancy 2024 : नागपूर महानगरपालिका यांनी नवीन भरतीची घोषणा केली आहे हि भरती “भूमि संपादन सल्लागार” या पदासाठी आहे तरी या पदाचे अर्ज आपण https://www.nmcnagpur.gov.in/ या वेबसाईट वर भरू शकता. या पदासाठी walk in interview आयोजित केलेले आहे तरी पात्र उमेदवार हे थेट रेसुमे आणि शैक्षणिक कागदपत्रे घेऊन सिलेक्टिव प्रोसेस मध्ये भाग घेऊ शकता . मुलाखतीचा पत्ता “अतिरिक्त आयुक्त (जनरल), सिव्हिल लाइन्स, एम.एन.पी. नागपूर यांचे कार्यालय हे आहे.

WhatsApp Group ☞ Join Now
Telegram Group ☞ Join Now

अधिक माहितीसाठी तुम्ही सरकार अधिकृत जाहिरात बघू शकता जाहिरातीची लिंक आम्ही खाली दिलेली आहे. या पदाची निवड हि मुलाखती वरून होणार आहे या प्रक्रियेत भाग घेण्यासाठी उमेदवार यांच्याकडे सिविल इंजिनेर हि पदवी असली पाहिजे. मुलाखतीचा पत्ता जाणून घेण्यासाठी आपण जहिरात लिंक बघू शकता.
कृपया हि माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

पदाचे नाव – भूमि संपादन सल्लागार

एकूण जागा – १

शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर, सरकारी सेवेतून निवृत्त

वयोमर्यादा – ६५ वर्षांपर्यंत

नौकरीच्या ठिकाण – नागपूर

interview date –२० सप्टेंबर २०२४

जाहिरात येथे पहाइथे पहा

अधिकृत वेबसाईट https://www.nmcnagpur.gov.in/

Leave a Comment