NHM Parbhani Bharti 2024 : Interviews have been conducted for candidates eligible as per the posts to fill the vacancies of “Medical Officer” posts under National Health Mission Parbhani. Interested and eligible candidates should appear for interview. Interview date is 31st July 2024.
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – M.B.B.S., PG Degree, Diploma or B.A.M.S.
- नोकरी ठिकाण – परभणी
- वयोमर्यादा –58 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी.
- मुलाखतीची तारीख – 31 जुलै 2024
- अधिकृत वेबसाईट – https://parbhani.gov.in/
वरील पदांसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होईल. पात्र उमेदवारांना अत्यावश्यक पात्रता तसेच इच्छित पात्रता काळजीपूर्वक तपासण्याचा सल्ला दिला जातो आणि ते पूर्ण झाल्यासच मुलाखतीला उपस्थित राहू शकतात. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीला हजर राहावे. वॉक-इन-इंटरव्ह्यूला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही. सदर पदासाठी मुलाखत ३१ जुलै २०२४ रोजी होणार आहे. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचा.
For more information related to recruitment, you can check this govt job notification, please share this employment news information with your friends and help them to get govt jobs. Visit Naukricorners.com daily to get free job alerts in Marathi for other government jobs.
1 thought on “NHM Parbhani Bharti 2024 : NHM परभणी अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी; वेतन 85,000 रुपये, जाहिरात वाचून आजच अप्लाय करा..,”