नवी मुंबई महानगरपालिकेत 12वी , ITI , डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना संधी

NMMC Bharti 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर आणि इयत्ता 12 वी पर्यंत शिकणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी उघडली आहे. कारण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेत 194 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

WhatsApp Group ☞ Join Now
Telegram Group ☞ Join Now

शिकाऊ पदासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे. परंतु अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार आणि या पदासाठीचे परीक्षा शुल्क याची माहिती घ्यावी….

शैक्षणिक पात्रता : rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टल वर पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता उपलब्ध आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (नोंदणी)

अर्ज फी : फी नाही

वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे (SC / ST : 05 वर्षे ; OBC : 03 वर्षे )

वेतन श्रेणी : (स्टायपेंड)

  • पदवीधर / पदव्युत्तर पदवी : 10,000/- रुपये
  • ITI / डिप्लोमा : 8000/- रुपये
  • 12 वी पास : 6000/- रुपये
  • नोकरीचे ठिकाण : नवी मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट : www.nmmc.gov.in/navimumbai

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाईटClick Here

ऑनलाइन अर्ज करा. वर्तमान मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे. अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक आहे. अपूर्ण माहितीसह अर्ज सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे. तपशीलवार माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात पहा. सर्व माहिती पीडीएफ मध्ये तपशीलवार दिली आहे. खाली दिलेल्या लिंकवरून तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन योग्य माहिती मिळवू शकता.

Leave a Comment