(Samaj Kalyan Vibhag) समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती ची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.
⬛️ पदाचे नाव व पदसंख्या
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | उच्चश्रेणी लघुलेखक | 10 |
2 | गृहपाल/अधीक्षक – महिला | 92 |
3 | गृहपाल/अधीक्षक – सर्वसाधारण | 61 |
4 | वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | 05 |
5 | निम्नश्रेणी लघुलेखक | 03 |
6 | समाज कल्याण निरीक्षक | 39 |
7 | लघुटंकलेखक | 09 |
एकूण पद संख्या | 219 |
◼ शैक्षणिक पात्रता :
पद क्र – 1 : 10वी उत्तीर्ण + इंग्रजी लघुलेखन 120 शब्ध प्रति मिनिट किंवा मराठी लघुलेखन 120 शब्ध प्रति मिनिट + इंग्रजी टंकलेखन 40 शब्ध प्रति मिनि किंवा मराठी टंकलेखन 30 शब्ध प्रति मिनि + MS-CIT किंवा समकक्ष
पद क्र – 2 ते 4 & 6 : कोणत्याही शाखेतील पदवी + MS-CIT किंवा समकक्ष
पद क्र – 5 : 10 वी उत्तीर्ण + इंग्रजी लघुलेखन 100 शब्ध प्रति मिनिट किंवा मराठी लघुलेखन 100 शब्ध प्रति मिनिट + इंग्रजी टंकलेखन 40 शब्ध प्रति मिनि किंवा मराठी टंकलेखन 30 शब्ध प्रति मिनि + MS-CIT किंवा समकक्ष
पद क्र – 7 : 10 वी उत्तीर्ण + लघुलेखन 80 शब्ध प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखन 40 शब्ध प्रति मिनि किंवा मराठी टंकलेखन 30 शब्ध प्रति मिनि
◼ वयोमर्यादा | 31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे मागासवर्गीय : 05 वर्षे सूट |
💰 परीक्षा शुल्क | खुला प्रवर्ग : रू.1000/- मागासवर्गीय : रू.900/- |
🌍 नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
🌐 अर्ज क. पद्धत | ऑनलाईन |
🕔 अर्ज भ .शे. तारीख | 15 डिसेंबर 2024 |
How to Apply For www.sjsa.maharashtra.gov.in Pune 2024 :
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक
11 नोव्हेंबर 202415 डिसेंबर 2024 आहे. - सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती www.sjsa.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
Official Site : www.sjsa.maharashtra.gov.in
BSF Bharti 2024 : सीमा सुरक्षा पोलिस दलात 275 जागांसाठी भरती सुरू;इथे लगेच फॉर्म भरा..,
1 thought on “81,000 रुपये पगाराची सरकारी नौकरी, येथे त्वरित अर्ज करा”