अर्ज सुरु! १० वी पास ला केंद्रात नोकरीची संधी !! जागा 39000, पगार 69000

SSC GD Constable Bharti Notification 2024 सरकारी नोकरीची (Government job) इच्छा असणाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) जनरल ड्युटी कॉन्स्टेबलच्या 39000 हजारांहून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार SSC ssc.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

WhatsApp Group ☞ Join Now
Telegram Group ☞ Join Now

एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती परीक्षा 2025 च्या अधिसूचनेनुसार, पात्र उमेदवारांची परीक्षा 5 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर 2024 दरम्यान घेतली जाईल. ऑनलाइन शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर आहे. यानंतर 5 ते 7 नोव्हेंबरपर्यंत दुरुस्तीसाठी वेल दिला आहे. या जागांसाठी संगणक आधारित ऑनलाइन चाचणी (CBT) जानेवारी-फेब्रुवारी 2025 मध्ये घेतली जाऊ शकते.

शुल्क (Fee) : General/OBC: 100/- रुपये [SC/ST/ExSM/महिला – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज (SSC GD Apply Online 2025)  : येथे क्लिक करा

जाहिरात (Official PDF For SSC GD Constable) : येथे क्लिक करा

Official Site : www.ssc.nic.in

SSC GD Bharti 2025 Educational Qualifications

पदांचे नावशारीरिक पात्रता
GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) 10वी उत्तीर्ण.
  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ssc.gov.in/login या वेबसाईट करायचा आहे.
  • जर उमेदवार प्रथमच अर्ज करत असेल तर “New User? Register Now” या लिंकवर क्लिक करा आणि स्वतःची संपूर्ण माहित अचूक भरा.
  • त्यानंतर नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करा.
  • आणि SSC GD कॉन्स्टेबल भरतीसाठीचा ऑनलाइन अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरा.
  • फॉर्म भरून झाल्यावर परत
  • एकदा तो फॉर्म काळजीपूर्वक तपासून पहा व कोणतीही चूक असल्यास दुरुस्त करा आणि “Submit” बटणावर क्लिक करा.
  • अर्ज सादर झाल्यानंतर त्या अर्जाची प्रिंटआउट घ्या आणि भविष्यातील संदर्भासाठी सुरक्षित ठेवा.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 14 ऑक्टोबर 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.ssc.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

1 thought on “अर्ज सुरु! १० वी पास ला केंद्रात नोकरीची संधी !! जागा 39000, पगार 69000”

Leave a Comment