thane municipal corporation recruitment 2024 ठाणे महानगरपालिकेतील वैद्यकीय विभागात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानअंतर्गत भरती जाहीर करण्यात येणार आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानअंतर्गत १२वी, डिप्लोमा पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात. याबाबत माहिती ठाणे महानगरपालिकेद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
👥 भरली जाणारी पदे – वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक या पदांसाठी भरती केली जाणार आहे.
🔢 एकूण रिक्त पदे – ठाणे महानगरपालिकेत ४२ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
🧓🏻 वयोमर्यादा – या नोकरीसाठी १८ ते ६९ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.
📚 शैक्षणिक पात्रता – वैद्यकीय अधिकारी पदासाठी एमबीबीएस पदवी प्राप्त केलेली असावी. प्रयोगशाळी तंत्रज्ञ पदासाठी १२वी आणि महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल नोंदणीसह डिप्लोमा केला जाणार आहे.सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक पदासाठी एमबीबीएस किंवा मेडिकलमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी.
💸 वेतन – या नोकरीसाठी तुम्हाला १७००० ते ६०,००० रुपये पगार मिळणार आहे.
📃 अर्ज – याबाबत माहिती तुम्ही https://www.thanecity.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.
📅 महत्वाच्या तारखा – या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ डिसेंबर २०२४ आहे.
📝 अर्ज पद्धती – या नोकरीसाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.
📮 अर्ज पाठविण्याचा पत्ता – ठाणे महानगरपालिका भवन, जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे पश्चिम येथे तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. त्याचसोबत आवश्यक कागदपत्रेदेखील अर्जासोबत पाठवायची आहेत.
🗓️ भारतीचा कालावधी – ही भरती ११ महिने २९ दिवस या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार आहे.
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
- 10 वी पास ते पदवीधरना 81,000 पगाराची सरकरी नोकरी, येथे त्वरित अर्ज करा
- BMC Bank Bharti 2024 : बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँकेत विविध पदांच्या 135 जागांवर भरती
- Nashik Arogya Vibhag Bharti 2024 आरोग्य विभाग भरती, आजच अर्ज करा!
- Mahapareshan Nagpur Bharti 2024: 10वी उत्तीर्णांना संधी – महापारेषण नागपूर अंतर्गत 46 रिक्त पदांची भरती सुरू; अर्ज करायला विसरु नका !
- Makar Sankranti Wishes In Marathi 2025 | Best Makar Sankranti Wishes