CMYKPY Pune MahanagarPalika Bharti पुणे महानगरपालिका विविध रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची भरती करणार आहे. “कनिष्ठ अभियंता, फोलमन, मेकॅनिक, ऑटो इलेक्ट्रिफिकेशन, वेल्डिंग, पेटिंग, इतर” या पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण ६८२ जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत.
अर्जदारांनी CMYKPY Pune MahanagarPalika Bharti साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 19 ऑगस्ट 2024 आहे.
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.) व वयोमर्यादा – 18 – 35 वर्षे आहे तसेच अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात वाचावी
या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या वेबसाईट करायचा आहे. अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती अधिकृत वेबसाईट – https://pmc.gov.in/ या वेबसाईट वर दिलेली आहे.
- 10 वी पास ते पदवीधरना 81,000 पगाराची सरकरी नोकरी, येथे त्वरित अर्ज करा
- BMC Bank Bharti 2024 : बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँकेत विविध पदांच्या 135 जागांवर भरती
- Nashik Arogya Vibhag Bharti 2024 आरोग्य विभाग भरती, आजच अर्ज करा!
- Mahapareshan Nagpur Bharti 2024: 10वी उत्तीर्णांना संधी – महापारेषण नागपूर अंतर्गत 46 रिक्त पदांची भरती सुरू; अर्ज करायला विसरु नका !
- Makar Sankranti Wishes In Marathi 2025 | Best Makar Sankranti Wishes