Apply For Tribal Department Notification आदिवासी विकास विभाग येथे विविध पदांच्या 611 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 02 नोव्हेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
- पदाचे नाव – वर्ग-३ संवर्गातील वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक / संशोधन सहाय्यक / उपलेखापाल मुख्यलिपिक-सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ)/ आदिवासी विकास निरिक्षक (नॉनपेसा) / वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक/कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी / लघुटंकलेखक / गृहपाल-स्त्री / गृहपाल पुरुष / अधिक्षक स्त्री/ अधिक्षक पुरुष / ग्रंथपाल/सहाय्यक ग्रंथपाल / प्रयोगशाळा सहाय्यक / कॉमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर तसेच आयुक्त कार्यालयाचे स्तरावरील उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक इ.
- पद संख्या – 614 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
- वयोमर्यादा – १८ वर्षे ते ३८ वर्षे
- अर्ज शुल्क –
- राखीव प्रवर्ग (SC/ST/PWD): रु. 900/-
- खुली श्रेणी (इतर सर्वांसाठी): रु. 1000/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 नोव्हेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – tribal.maharashtra.gov.in
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र .01 ते 04 साठी : उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण / समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , MSCIT / समतुल्य अर्हता उत्तीर्ण आवश्यक .
पद क्र.05 ते 07 साठी : उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण व संबंधित लघुलेखन टंकलेखन अर्हता उत्तीर्ण आवश्यक .
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/ या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 02 नोव्हेंबर 2024 आहे.
- सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती www.tribal.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
63840 पगाराची सरकारी नोकरी, अर्ज करण्यसाठी आज शेवटचा दिवस
diwali padwa wishes in marathi या शुभ दिवशी, आपल्या नात्याला अधिकच गोड आणि मजबूत बनवा
Tally , graduation complete , Excel .