SBI SCO Recruitment Notification 2024 भारतीय स्टेट बँकेत 169 जागांसाठी भरती

WhatsApp Widget WhatsApp
Join our WhatsApp group!

SBI SCO Recruitment Notification 2024 (SBI SO Recruitment) भारतीय स्टेट बँकेत 169 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत  इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व तपशील  :

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1असिस्टंट मॅनेजर (सिविल इंजिनीयर)43
2असिस्टंट मॅनेजर (इलेक्ट्रिकल इंजिनीयर)25
3असिस्टंट मॅनेजर (फायर इंजिनीयर)101
 एकूण जागा169

⬛️ शैक्षणिक पात्रता : 
पद क्र – 1 : 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी + 02 वर्षाचा अनुभव
पद क्र – 2 : 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी + 02 वर्षाचा अनुभव
पद क्र – 3 : B.E. (Fire) from (NFSC) किंवा B.E / B. Tech (Safety & Fire Engineering) किंवा B.E / B. Tech (Fire Technology & Safety Engineerin

⬛️ वयोमर्यादा : 01 ऑक्टोबर 2024 रोजी………..

पद क्र – 1 आणि 2 : 21 ते 30 वर्षे
पद क्र – 3 : 21 ते 40 वर्षे 
नोट : वयोमर्यादेत SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
💰 परीक्षा शुल्कGeneral  /OBC / EWS : रु. 750/-  SC/ST/PWD : फी नाही
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज करण्याची शे. तारीख  12 डिसेंबर 2024
📑 जाहिरात (PDF)Click Here

अधिकृत संकेतस्थळ : https://sbi.co.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Leave a Comment