अर्ज सुरु! १० वी पास ला केंद्रात नोकरीची संधी !! जागा 39000, पगार 69000
SSC GD Constable Bharti Notification 2024 सरकारी नोकरीची (Government job) इच्छा असणाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) जनरल ड्युटी कॉन्स्टेबलच्या 39000 हजारांहून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार SSC ssc.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती … Read more