bmc notification 2024 बृहन्मुंबई महानगररपालिका येथी “प्रयोगशाळा तंत्रज्ञ” या पदासाठी भरतीची घोषणा करण्यात अली आहे . ये पदासाठी एकूण १८ जागा आहेत तरी पात्र उमेदवार अर्ज https://portal.mcgm.gov.in/ या वेबसाईट करता येणार आहे या पदासाठी निवड प्रकिया हि अप्पर मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन रिक्रुटमेंट बोर्ड यांच्याकडून केली जाणार आहे तरी सर्व पात्र उमेदवारांनी नौकरीची जाहिरात लक्षपूर्वक वाचावी आणि २० सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज करावा.
या पदासाठी उमेदवाराचे वय हे १८ ते ३३ वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच उमेदवार हा १२ वि science मध्ये उत्तीर्ण असावा किंवा मेडिकल प्रयोगशाळेशी निगडित कोर्स किंवा पदवीधर असावा . णर्ज स्वीकारण्याची सुरुवात हि ११ सप्टेंबर २०२४ पासून आहे तर २० सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. अधिक माहितीसाठी तुम्ही सरकार अधिकृत जाहिरात बघु शकता आम्ही जाहिरातीची लिंक खाली दिलेली आहे.
पदाचे नाव – प्रयोगशाळा तंत्रज्ञ
एकूण जागा – १८
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी. आणि वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानात डिप्लोमा किंवा विज्ञान विषयात 12वी उत्तीर्ण . प्रयोगशाळा औषधात पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी असावी.
वयोमर्यादा – १८ वर्ष ते ३३ वर्ष
नौकरी ठिकाण – मुंबई
अर्ज करायचा पत्ता – बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय, डॉ. ए.एल. नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई – 400 008.
वेतन – २०००० रुपये
अर्ज करण्याची पद्धत -ऑफलाईन
जाहिरात येथे पहा – https://drive.google.com/file/d/1XSXsR3DVC07ft6HGRdTR1vCzDFEUepPB/view
अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in