MSRTC Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात नोकरीची संधी 0436 जागांची महाभरती

MSRTC Nashik Bharti : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नाशिक अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 0436 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2024 आहे. येथे बघा 👉 MSRTC नाशिक भरती 2024 MSRTC Nashik Bharti Total Posts : 0436 Post Name : Apprentice Educational … Read more

एसटी महामंडळात मोठी पदभरती, त्वरित करा अर्ज

Maharashtra State Road Transport Corporation महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ  नाशिक अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदांच्या एकूण 436 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2024 आहे. शैक्षणिक पात्रता –10th Pass अधिकृत वेबसाईट – https://msrtc.maharashtra.gov.in/ या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज … Read more

मुंबई महानगरपालिकेत चौथी पास उमेदवारांना महाभरती

BMC Bharti 2024 बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “सफाई कामगार” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024 आहे. ⇒ पदाचे नाव: सफाई कामगार. ⇒ एकूण रिक्त पदे: 01 पदे. ⇒ नोकरी ठिकाण: मुंबई. ⇒ शैक्षणिक पात्रता: चौथी पास. ⇒ वेतन/ मानधन: दरमहा रु. 5,000/- पर्यंत. ⇒ वयोमर्यादा: 22 – 45 वर्षे. ⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन. ⇒ अर्ज सादर करण्याचा पत्ता: वैद्यकीय … Read more