दहावी पास वरून शिपाई, प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, अपघात सेवक इ. पदांसाठी मोठी पदभरती.
10th pass jobs 2024 :- राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर अंतर्गत विविध पदांच्या एकूण १०२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2024 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर भरती … Read more