पगार 29,380 रुपया : पोस्टात कोणत्याही परीक्षेविना 03170 पदांची थेट भरती सुरु

Direct recruitment of 03170 posts without any exam starts in the post भारतीय टपाल विभागांतर्गत “ग्रामीण डाक सेवक” पदांच्या एकूण 44228 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाइन करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे.

WhatsApp Group ☞ Join Now
Telegram Group ☞ Join Now

ग्रामीण डाक सेवक पदांसाठी ही भरती सुरू असून 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच उमेदवारांना स्थानिक भाषेचे ज्ञान असणेही तितकेच आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट लागू केली आहे. १८ ते ४० वयोगटातील उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी सहज अर्ज करू शकतात. या श्रेणीतील उमेदवारांना वयाच्या बाबतीत काही सूट दिली जाते.

How To Apply For Indian Post 2024

या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन या https://indiapostgdsonline.gov.in/ वेबसाईट करावा लागेल. अर्ज सादर करण्याची शेवट ची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे. अर्जातील माहिती अपूर्ण असल्यास, अर्ज अपात्र ठरवला जाईल. देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्ज दिलेल्या पत्त्यावर जमा करावा. अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचा.

Post office recruitment 2024 pdf

Leave a Comment