लिपिक , शिपाई ,व्यवस्थापक पदांसाठी मोठी महाभरती, अर्ज करायला विसरु नका

Ratnagiri DCC Bank Bharti : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., रत्नागिरी विविध रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची भरती करणार आहे. “व्यवस्थापक (MGR), उपव्यवस्थापक (Dy. MGR), लिपिक, शिपाई” या पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण १७९ जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत.

WhatsApp Group ☞ Join Now
Telegram Group ☞ Join Now

Ratnagiri DCC Bank Bharti २०२४ साठी अर्जदारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे

अर्ज शुल्क – रु ८४७.४६ रु. १५२.५४ (GST) = रु.१०००/- शुल्क

Ratnagiri DCC Bank Vacancy 2024

पदाचे नावपद संख्या 
व्यवस्थापक 03
उपव्यवस्थापक06
लिपिक131
शिपाई39

Educational Qualification For Ratnagiri DCC Bank Recruitment 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
व्यवस्थापक उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा आणि ३ वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अधिकारी पदाचा अनुभवउमेदवार एम.एस.सी.आय.टी. किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेचे किमान 90 दिवसांचे तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावाMBA / JAIIB / CAIIB / DBM / CPEC / LLB / Ph.D (यापैकी कोणतेही एक)
उपव्यवस्थापकउमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा आणि २ वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अधिकारी पदाचा अनुभवउमेदवार एम.एस.सी.आय.टी. किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेचे किमान 90 दिवसांचे तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावाMBA / JAIIB / CAIIB / DBM / CPEC / LLB / GDC & A / HDCM (यापैकी कोणतेही एक)
लिपिकउमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.उमेदवार एम.एस.सी.आय.टी. किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेचे किमान 90 दिवसांचे तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावा.इंग्रजी आणि मराठी टंकलेखन परीक्षा पास केल्याचे प्रमाणपत्र / GDC & A / HDCM
शिपाईउमेदवार 10 वी पास असावा
Ratnagiri DCC Bank Bharti

Salary Details For Ratnagiri DCC Bank Job 2024

पदाचे नाववेतनश्रेणी
व्यवस्थापक Rs.43204/-
उपव्यवस्थापकRs.36674/-
लिपिकRs.21855/-
शिपाईRs.19090/-

Ratnagiri DCC Bank Arj 2024 Important Dates

अ. क्र.तपशील दिनांक 
संकेत स्थळावर अर्ज भरणे०१/०८/२०२४  ते  ०९/०८/२०२४
ऑनलाईन परिक्षा शुल्क रोखीने स्विकारण्याचा अंतिम दिनांक०९/०८/२०२४ रोजी सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत
ऑनलाईन परीक्षा शुल्क रोखीने स्वीकारलेनंतर ट्रँझॅक्शन क्रमांक संकेत स्थळावर अद्यावत (Update) करण्याची अंतिम दिनांक०१/०८/२०२४  ते  १०/०८/२०२४
(दि . १०/०८/२०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत.)
ऑनलाईन परिक्षा दिनांकबँकेच्या संकेतस्थळावर अलाहिदा प्रकाशित करण्यात येईल
ऑनलाईन परिक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यांचा दिनांकबँकेच्या संकेतस्थळावर अलाहिदा प्रकाशित करण्यात येईल
कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांकबँकेच्या संकेतस्थळावर अलाहिदा प्रकाशित करण्यात येईल

How to Apply For Ratnagiri District Central Co operative Bank Recruitment 2024 :

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ratnagiridccbank.in/ या वेबसाईट करायचा आहे. अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 09 ऑगस्ट 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती www.ratnagiridccbank.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

job notification, please share this employment news information with your friends and help them to get govt jobs. Visit Naukricorners.com daily to get free job alerts in Marathi for other government jobs.

Leave a Comment