RRB JE Bharti 2024 Applications are invited from eligible candidates as per posts for filling total 7934 vacancies of “Junior Engineer (JE), Depot Material Superintendent and Chemical and Metallurgical Assistant” posts under Railway Recruitment Board. The application is to be done online. Last date to apply is 29 August 2024.
- पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (जेई), डेपो मटेरियल अधीक्षक आणि केमिकल आणि मेटलर्जिकल सहाय्यक
- पद संख्या – 7934
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज शुल्क –
- All Candidiates – 500/-
- SC, ST, ESM, Female, EBC, and Transgender – 250/-
- वयोमर्यादा – १८ – २६ वर्षे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑगस्ट 2024
- अधिकृत वेबसाईट – https://indianrailways.gov.in/
How to Apply For RRB JE Recruitment 2024
या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.rrbmumbai.gov.in/JE-July-2024.php या वेबसाईट करायचा आहे. अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील. अर्ज 30 जुलै 2024 पासून सुरु होतील. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 29 ऑगस्ट 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती www.indianrailways.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
For more information related to recruitment, you can check this govt job notification, please share this employment news information with your friends and help them to get govt jobs. Visit Naukricorners.com daily to get free job alerts in Marathi for other government jobs.
- घरकुल यादी कशी पाहायची मोबाईल मध्ये | Gharkul Yadi 2024 Kashi Pahavi Mobile Madhun – PMAYG Pradhan Mantri Awas Yojana Gramin
- 8 वी पास वरून तब्बल 1901 जागेसाठी महाभरती
- 35 हजार पगाराच्य सरकारी नोकरी ला अर्ज करण्यसाठी आज शेवटचा दिवस
- सरळ सेवा भरती आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र मध्ये गट ब, गट क पदांची 0633 जागांसाठी भरती
- अंगणवाडी मुख्यसेविका पदांसाठी भरती सुरु ! येथे अर्ज करा