State Bank Of India announces new Recruitment स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत “स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) – डेप्युटी मॅनेजर (सिस्टम) आणि असिस्टंट मॅनेजर (सिस्टम)” पदांची 1511 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2024 आहे.
पदाचे नाव: स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) – डेप्युटी मॅनेजर (सिस्टम) आणि असिस्टंट मॅनेजर (सिस्टम).
एकूण रिक्त पदे: 1511 पदे.
नोकरी ठिकाण: नवी मुंबई, मुंबई.
शैक्षणिक पात्रता: बी.टेक / बी.ई. किंवा एम.सी.ए. किंवा एम.टेक. / एम.एस्सी.
वेतन/ मानधन: दरमहा रु. 48,480/- ते रु. 93,960/- पर्यंत.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 14 सप्टेंबर 2024.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 ऑक्टोबर 2024.
हे ही वाचा >> पहिली पासून पदवी पर्यंत २५०० ते १ लाखापर्यंत स्कॉलरशिप , असा करा ऑनलाईन अर्ज
1 thought on “48 हजार पगार च्या या सरकारी नोकरीला, लगेच अर्ज करा”