नवीन जाहिरात प्रकाशित : जलसंपदा विभागमध्ये रिक्त पदांची भारती सुरू

WRD Nashik Bharti 2024 महाराष्ट्र जलसंपदा विभागात उपविभागीय अभियंता/शाखा अभियंता पदाच्या 02 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 जुलै 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

WhatsApp Group ☞ Join Now
Telegram Group ☞ Join Now

शैक्षणिक पात्रता – शासन मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी धारण करणारे सेवानिवृत्त अधिकारी / अभियंता. जलसपंदा विभागातून सेवानिवृत्त व वयाची अट: 65 वर्षे

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता (उसिंयो), मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, नाशिक.

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन ( वरीलदिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत. पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 जुलै 2024 आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी. सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती www.wrd.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

1 thought on “नवीन जाहिरात प्रकाशित : जलसंपदा विभागमध्ये रिक्त पदांची भारती सुरू”

Leave a Comment