तुम्हाला आला का सोलरचा मेसेज | Magel tyala solar

WhatsApp Widget WhatsApp
Join our WhatsApp group!

Magel tyala solar ; शेतकऱ्यांना दिवसा पिकाला पाणी देण्याची सोय व्हावी यासाठी राज्य आणि केंद्र सरकार कडून 90% , 95% अनुदानावर सोलार पंप दिले जातात. यामध्ये पिएम कुसुम योजना, मागेल त्याला सोलार पंप तसेच महावितरण च्या माध्यमातून सोलार पंप योजना राबविल्या जातात. राज्य शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप योजने अंतर्गत महावितरणच्या माध्यमातून अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना सोलार पंप दिले जाणार आहे. (Solar pump yojna 2024)

Leave a Comment