मुंबई विद्यापीठ मध्ये ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु 2024
मित्रांनो मुंबई विद्यापीठ मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी Mumbai University Recruitment 2024 ह्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठ भर्ती 2024 द्वारे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल, आणि सहाय्यक प्राध्यापक / सहायक ग्रंथपाल पदे आणि तदर्थ शिक्षक पदांच्या 298 जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे सरकारी नोकरी मिळवण्याची ही खूप चांगली संधी आहे. मुंबई विद्यापीठ भरती २०२४. ⇒ पदाचे नाव: संचालक, माहिती आणि संप्रेषण … Read more